Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 

मंडळाची उद्दिष्टे :

 

१.  आदिवासीं करिता मोफत वैद्यकीय तपासणी व मदत केंद्र.
 

२.  जवळच्या /आजूबाजूच्या  खेडयांसाठी फिरता दवाखाना.
 

३.  आदिवासिंच्या लहान मुलांकरिता मोफत अन्नछत्र.
 

४.  गोशाळा
 

५.  ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम.

   
६. 
उन्हाळ्यांत  पाण्याच्या दुष्काळी परिस्थितीत आजूबाजूच्या/जवळपासच्या खेडयांना/गावांना पाणी पुरवठा.


७. 
खेडयांतील लोकांसाठी रोजगाराची उपलब्धता.
 

८.  तरुणांसाठी व घरगुती गृहिणींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण.
 

९.  अनाथाश्रम.
 

१०आदिवासीं मुलांसाठी शाळा.


११. आदिवासी समाजासाठी सर्व सोयींनी युक्त
रुग्णालय.

 


मुख्य पान  |  आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें  | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |  


 
     
 

:::  संपर्क  :::

 
 View Larger Map
   

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.

Tel : +91 9820032772