Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 
 आमच्या विषयी थोडेसे :
 

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळअंबरनाथ, जिल्हा ठाणे,

महाराष्ट्र, भारतहे १९७९ पासून 

सामाजिकधार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांत जोमाने कार्यरत आहे

आमची संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 

१९५० अन्तर्गत नोंदलेली आहेआमच्या संस्थेलाकलम ८०जी खाली

आयकर वजावटीचा दाखला नं THN/CIT/III/८०G/136/

2009 -10 / 1314
दिनांक  १९.०८.२००९ 

आर्थिक वर्ष १. ०४. २००९ ते ३१.०३. २०१२  

या कालावधीकरिता मिळालेला असून ह्या दाखल्याचे कायम स्वरूपी  

नुतनीकरणवित्तीय नियम(२)  २००९ आणि परिपत्रक 

7/2010 (F  No. 197/21/2010-ITA -1, ) 

दिनांक २७.१०.२०१० द्वारे करण्यांत आलेले आहे.

 

श्रीस्वामीसमर्थ महाराज यांच्या कृपेने व वै. पऱमपूज्य .

श्री उदास महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने मंडळ कार्यरत आहे.

मंडळाने आनंदवाडी-मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड येथे 

तेरा एकर जमीन घेतली आहेह्याच जागेवर भव्य 

''स्वामीधाम '' साकारले आहे.
 

 

 

:: प्रमाणपत्रे ::

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा

मोठ्या प्रतिमेसाठी फोटोवर क्लीक करा 

:: नकाशा ::

 

 

मुख्य पान  |  आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें  | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |  


 
     
 

:::  संपर्क  :::

 
 View Larger Map
   

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.

Tel : +91 9820032772