Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 

 

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, 
अंबरनाथ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत हे १९७९ पासून सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांत
 जोमाने कार्यरत आहे. आमची संस्था मुंबई सार्वजनिक 
विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्तर्गत
 नोंदलेली आहे. आमच्या संस्थेला, कलम ८०जी खाली, 
आयकर वजावटीचा दाखला नं THN/CIT/III/८०136/2009 
दिनांक  १९.०८.२०० ९  आर्थिक वर्ष १. ०४. ००९ ते ३१.०३. 
२०१२ या कालावधीकरिता मिळालेला असून
 ह्या दाखल्याचे कायम स्वरूपी नुतनीकरण, वित्तीय नियम
(२)  २००९ आणि परिपत्रक 7/2010 
(F  No. 197/21/2010-ITA -1, ) दिनांक २७.१०.२०१० द्वारे करण्यांत आलेले आहे.

कार्यरत असलेल्या योजना

अ. संस्थेने २७एप्रिल२००९ पासून वैद्यकीय तपासणी 

शिबीर व फिरता दवाखाना सुरु केलेला असून दर 

रविवार वैद्यकीय शिबीर 

आयोजित करण्यांत येतेशिबिरांत औषधे 

मोफत पुरविली जातात मंडळाच्या तपासणी केंद्रात 

खालील नमूद केलेल्या शाखांचे तज्ञ येतात:

(१) नेत्रविशारद (२) कान, नाक, घसा, तज्ञ.

(३) हृदयरोगतज्ञ. (४) दंतचिकित्सक.

(५) बालरोगतज्

१. आदिवासींकरिता मोफत वैद्यकीय तपासणी व मदत केंद्र.
२.  आदिवासिंच्या लहान मुलांकरिता मोफत अन्नछत्र.
३.  जवळच्या /आजूबाजूच्या  खेडयांसाठी फिरता दवाखाना.
४. गोशाळा
५.  ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम.
६.  खेडयांतील लोकांसाठी रोजगाराची उपलब्धता.
७. तरुणांसाठी व घरगुती गृहिणींना मोफत
   व्यावसायिक प्रशिक्षण
८.  अनाथाश्रम.
९. आदिवासीं मुलांसाठी शाळा.
१०. सर्व सोयींनी युक्त रुग्णालय.

 

 

 

 
 

 :::  आमची प्रकाशने  :::

 

:::  संपर्क  :::

१. अध्यात्मिक चर्चासत्र   २षडरीपूशी विवेकी मैत्री  ३गुरुमहिमा 
. जीवन-मुक्ती  ५सगुणातून निर्गुणाकडे  ६. ध्यान (मनाच्या चाळ्यातून 
७. 
आरोग्य प्राप्तीचा मेवा  ८सुलभ देवपूजा, संध्या, व वैदीक सुक्ते
९. 
सामुदायिक उपासना  १०नि संतान शाप 
की वरदान 

 

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.
Tel : +91 9820032772

 
 

अधिक माहितीसाठ