Conceived, owned and run by Shri. Akkalkotswami Seva Mandal (Regd.);  Vadavali Section, Ambernath, Dist. Thane, Maharashtra State, India

 

खालील प्रकारे देणग्या स्वीकारण्यात येतील.
 

१. एका मुलासाठी प्रती महिना रु. ५००/- अन्नछत्र खर्च.
 

२. एक रकमी शाश्वत अन्नदान योजना या योजनेअंतर्गत एकदाच रु. ५०००/-  आई-वडिलांच्या स्मरणार्थ पुण्यतीथी,  

   तसेच मुलांचे वाढदिवसलग्नाचे वाढदिवस यासाठी अन्नदानाप्रीत्यर्थ द्यावयाचे आहेतयातून आपल्या इच्छेनुसार 

   प्रतिवर्षी एक दिवस  सांगितलेल्या तिथीला/तारखेला अन्नछत्रामध्ये आपल्या नांवाचागोत्राचा उच्चार करून 

   संकल्प सोडून अन्नदान केले जाईलया संदर्भात देणगीदारांना आगाऊ स्मरणपत्र पाठविले जाईल

   त्यायोगे ते त्या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.
 

३. एका गाईचा एक महिन्याचा चारा व इतर खर्च रु. १,५००/-.
 

४. वृद्धाश्रामासाठी स्वतंत्र खोलीचा खर्च ( २५'  १२' ) रु. ५,००,०००/- आणि 

   सर्वसाधारण खोलीचा खर्च (२५'  २४') रु. ८,००,०००/- या खोलीवर देणगीदाराच्या नांवाची फरशी लावण्यांत येईल.

 
मंडळांना मिळणाऱ्या देणग्या आयकराच्या ८०- जी कलमाखाली करमुक्त आहेत.
 

 मंडळाला परदेशी देणगी स्वीकारण्यासाठी एफ. सी. आर. ए. प्रमाणपत्र (फॉरेन काँन्ट्रीब्यूशन रेग्युलेशन अँक्ट,२०१०) मिळाले आहे.

  देणग्या रोख, धनादेशद्वारा, डीमांडड्राफ्ट, बँक ट्रान्सफर,  एनईएफटी, आरटीजीएस द्वारे श्रीअक्कलकोट स्वामी सेवा मंडळाच्या खात्यामध्ये पाठवाव्यात.

  आमच्या बचत खात्याची माहिती  खालीलप्रमाणे :

 

बँकेचे नाव बचत खाते क्र. कोड 

कॅनरा बँक, अंबरनाथ (पूर्व), 
जि
 
ठाणे. महाराष्ट्र.

०२०११०१३४५२६४

  ब्रांच कोड  ०२०१,
 एमआयसिआर
 कोड  
४०००१५०७८
 आयएफएससि
 कोड  
: CNRB००००२०१

 बँक ऑफ महाराष्ट्र,कशेळे ब्रांच, 
ता. - कर्जत जि - रायगडमहाराष्ट्र.

६०१२२०६८५४४

   ब्रांच कोड  ८७७ ,
 एमआयसिआर
 कोड  
४०२०१४५०३.
 आयएफएससि
 कोड  
: MAHB००००८७७.

फक्त परदेशी देणगीदारां करिता

बँकेचे नाव बचत खाते क्र. कोड 

अॅक्सीस बँक, अंबरनाथ (पूर्व), 
जि
 
ठाणे. महाराष्ट्र.

९१२०१००३६८९७२३९

  एमआयसिआर कोड  : ४००२११०६४
 आयएफएससि
 कोड  
: UTIB००००७७१


मुख्य पान  |  आमच्या विषयी | मंडळाची उद्दिष्टे | संस्थेची कार्ये | आमची प्रकाशनें  | देणगी | मंडळाची कार्यपूर्ती | संपर्क |  


 
     
 

:::  संपर्क  :::

 
 View Larger Map
   

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ
केअर ऑफ  : श्री. चिंतामणि श्रीराम रहातेकर,
४०, श्री स्वामी कृपा, पहिला मजला, वडवली सेक्शन,
अंबरनाथ (पूर्व) - ४२१ ५०१. जिल्हा : ठाणे.  महाराष्ट्र, इंडिया.

Tel : +91 9820032772