श्री अक्कलकोट सेवा मंडळ

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत हे १९७९ पासून सामाजिक, धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रांत जोमाने कार्यरत आहे. आमची संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्तर्गत नोंदलेली आहे. आमच्या संस्थेला, कलम ८०जी खाली, आयकर वजावटीचा दाखला नं THN/CIT/III/८०136/2009 दिनांक १९.०८.२०० ९ आर्थिक वर्ष १. ०४. ००९ ते ३१.०३. २०१२ या कालावधीकरिता मिळालेला असून ह्या दाखल्याचे कायम स्वरूपी नुतनीकरण, वित्तीय नियम (२) २००९ आणि परिपत्रक 7/2010 (F No. 197/21/2010-ITA -1, ) दिनांक २७.१०.२०१० द्वारे करण्यांत आलेले आहे.

लोकप्रिय प्रकाशने

आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत सहा अध्यात्मिक पुस्तके प्रकाशित केली आहेत.

गॅलरी

निराधारांचा आनंद आणि समाजातील नशीबवानांचा आनंद.

TOP