देणगी

देणगी

खालील प्रकारे देणग्या स्वीकारण्यात येतील.

१. एका मुलासाठी प्रती महिना रु. ७५०/- अन्नछत्र खर्च.

२. एक रकमी शाश्वत अन्नदान योजना : या योजनेअंतर्गत एकदाच रु. ८०००/- आई-वडिलांच्या स्मरणार्थ पुण्यतीथी, तसेच मुलांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस यासाठी अन्नदानाप्रीत्यर्थ द्यावयाचे आहेत. यातून आपल्या इच्छेनुसार प्रतिवर्षी एक दिवस सांगितलेल्या तिथीला/तारखेला अन्नछत्रामध्ये आपल्या नांवाचा, गोत्राचा उच्चार करून संकल्प सोडून अन्नदान केले जाईल. या संदर्भात देणगीदारांना आगाऊ स्मरणपत्र पाठविले जाईल. त्यायोगे ते त्या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील.

३. वृद्धाश्रामासाठी स्वतंत्र खोलीचा खर्च ( २५' × १२' ) रु. ५,००,०००/- आणि सर्वसाधारण खोलीचा खर्च (२५' × २४') रु. ८,००,०००/- या खोलीवर देणगीदाराच्या नांवाची फरशी लावण्यांत येईल.

मंडळांना मिळणाऱ्या देणग्या आयकराच्या ८०- जी कलमाखाली करमुक्त आहेत.
मंडळाला परदेशी देणगी स्वीकारण्यासाठी एफ. सी. आर. ए. प्रमाणपत्र (फॉरेन काँन्ट्रीब्यूशन रेग्युलेशन अँक्ट,२०१०) मिळाले आहे.

देणग्या रोख, धनादेशद्वारा, डीमांडड्राफ्ट, बँक ट्रान्सफर, एनईएफटी, आरटीजीएस द्वारे श्रीअक्कलकोट स्वामी सेवा मंडळाच्या खात्यामध्ये पाठवाव्यात.

आमच्या बचत खात्याची माहिती खालीलप्रमाणे


बँकेचे नाव बचत खाते क्र. कोड न
कॅनरा बँक, अंबरनाथ (पूर्व), जि - ठाणे. महाराष्ट्र. ०२०११०१३४५२६४ ब्रांच कोड : ०२०१ | एमआयसिआर कोड : ४०००१५०७८ |
आयएफएससि कोड : CNRB००००२०१
डोंबिवली नागरी सहकारी बँक ६०१२२०६८५४४
फक्त परदेशी देणगीदारां करिता
बँकेचे नाव बचत खाते क्र. कोड न
एस बी आई ९१२०१००३६८९७२३९ एमआयसिआर कोड : ४००२११०६४ | आयएफएससि कोड : UTIB००००७७१

अन्नदानाचा फॉर्म

गुगल फॉर्म : हिते क्लिक करा https://forms.gle/HQoKstvG6CxRxy6TA

निराधारांचा आनंद आणि समाजातल्या नशीबाच्या गोष्टींचा आनंद.

TOP